शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तसे संकेत दिले आहेत. अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत मत मांडलं आहे. मात्र मुर्मू यांना पाठिंबा देणं, म्हणजे भाजपाला पाठिंबा दिला, असं होत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
#DraupadiMurmu #PresidentialElections #NDA #UPA #BalThackeray #UddhavThackeray #SharadPawar #SanjayRaut #AmitShah #HWNews